पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भेटणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भेटणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक
    क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : संयोग होणे.

उदाहरणे : मी शहरातल्या नातेवाईकांना भेटलो

समानार्थी : गाठ घेणे, भेट घेणे

२. क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्याशी समोरासमोर वार्तालाप करणे.

उदाहरणे : आज मी शर्माजींच्या घरी गेले होते पण ते भेटले नाहीत.

समानार्थी : गाठ घेणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भेंट होना या मुलाकात होना।

आज मैं शर्माजी के घर गया था पर वे नहीं मिले।
भेंट होना, मिलना, मुलाकात होना
३. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : चांगले संबंध राखण्यासाठी मनमोकळेपणाने भेटणे.

उदाहरणे : ते दोघे नेहमी एकमेकांची गाठभेट घेतात.

समानार्थी : गाठभेट घेणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अच्छे संबंध बनाए रखने के लिए मुक्त भाव से मिलना।

वे दोनों प्रायःमिलते-जुलते रहते हैं।
भेंट मुलाकात करना, भेंट-मुलाक़ात करना, भेंट-मुलाकात करना, मिलना जुलना, मिलना-जुलना

Get together socially or for a specific purpose.

get together, meet
४. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्याशी स्थिर संबध ठेवण्यासाठी नियमितपणे भेटणे विशेषतः स्त्री पुरुषाचे.

उदाहरणे : ती एका वयस्कर माणसाशी भेटत आहे.
तो परत आपल्या पहिल्यांदा पत्नीला भेटत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* नियमित रूप से मिलना विशेषकर स्त्री पुरुष का या किसी के साथ स्थिर संबंध रखना।

वह एक अधेड़ आदमी से मिल रही है।
वह फिर से अपनी पहली बीबी से मिल रहा है।
डेट करना, मिलना
५. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : नायिका किंवा प्रियकराला भेटण्यासाठी जाणे.

उदाहरणे : ते रोज वाटिकेत भेटतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नायिका या प्रियतम से मिलने के लिए जाना।

वे प्रतिदिन वाटिका में अभिसारते हैं।
अभिसरना, अभिसारना

Go on a date with.

Tonight she is dating a former high school sweetheart.
date

भेटणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या खास उद्देश्याने भेटण्याची क्रिया.

उदाहरणे : चिकित्सकांना भेटल्यानंतरच कोणता आजार आहे हे कळेल.
अभ्यासाच्या चौकशीसाठी रमेशचे बाबा आज शिक्षकांना भेटले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विशेष उद्देश्य से मिलने की क्रिया।

चिकित्सक से मिलने के बाद ही रोग का पता चलेगा।
मिलना

A meeting arranged by the visitor to see someone (such as a doctor or lawyer) for treatment or advice.

He scheduled a visit to the dentist.
visit

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.